top of page

"Music - Golden Ratio & Fibonacci Sequence - Part 2"

  • dileepbw
  • Sep 4, 2023
  • 1 min read

"Music - Golden Ratio & Fibonacci Sequence - Part 2"

©दिलीप वाणी,पुणे

गटावरील संगीतप्रेमींसाठी(मनजीत,उदय,टोपी,दीप्या,जया इ.) "गाणी कशी तयार होतात" अशी एक नवीन लेखमाला सुरू करीत आहे.टोपीची अवघड "संगीत कोडी" सोडवायला त्याची मदत होते का पहा ! या लेखात गाणे "सुश्राव्य" का होते त्याचे रहस्य सांगतो.त्यासाठी "Golden Ratio" व "Fibonacci Sequence" या नावाने सध्या ओळखल्या जाणार्‍या पण मूळच्या हजारो वर्षांपूर्वींच्या भारतीय "ऋषी पिंगला व ब्रह्मदत्त" यांनी शोधून काढलेल्या वैदीक गणीतीय संकल्पना समजायला हव्या.वाचा.

1.Since the dawn of mankind, the "golden ratio" has always been close to music.

2.Certain theories suggest that, guided by the golden ratio, "Pythagoras" discovered the resonance of notes on a taught string, and that "Plato" used this knowledge to create his theory on the Music of the Spheres.

3.If we jump ahead to the 20th century, we find "György Ligeti", who dared to compose “Apparitions”, a song divided into sections that were proportional to the golden ratio.

4.Before we start to create music with the algorithm, it is worth knowing that this measurement is a formula which results in a second number, from which we can set-out: the "Fibonacci sequence".


Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page