top of page

"Music - Golden Ratio & Fibonacci Sequence - Part 4"

  • dileepbw
  • Sep 4, 2023
  • 1 min read

"Music - Golden Ratio & Fibonacci Sequence - Part 4"

©दिलीप वाणी,पुणे

गटावरील संगीतप्रेमींसाठी(मनजीत,उदय,टोपी,दीप्या,जया इ.) "गाणी कशी तयार होतात" अशी एक नवीन लेखमाला सुरू करीत आहे.टोपीची अवघड "संगीत कोडी" सोडवायला त्याची मदत होते का पहा ! या लेखात गाणे "सुश्राव्य" का होते त्याचे रहस्य सांगतो.त्यासाठी "Golden Ratio" व "Fibonacci Sequence" या नावाने सध्या ओळखल्या जाणार्‍या पण मूळच्या हजारो वर्षांपूर्वींच्या भारतीय "ऋषी पिंगला व ब्रह्मदत्त" यांनी शोधून काढलेल्या वैदीक गणीतीय संकल्पना समजायला हव्या.जया,टोपी व सुनीलच्या सहज लक्षात येतील.बाकीच्यांना थोडे कष्ट करावे लागतील.वाचा.

1.Great composers like Beethoven, Mozart and Wagner intentionally changed the rhythm of their sequence.

2.Their compositions were actually very complex, since the numbers they used where not prime, but large ones like 2178309 or 53316291173.

3.However, simply analyzing the score for a piano piece takes us back to the "golden ratio" again.

4.In a scale we find 8 white keys and 5 black ones, equivalent to musical notes that will be ordered in groups of 2 and 3. This sequence is organized as 2, 3, 5 and 8,which is known as

"Fibonacci Sequence".

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page