top of page

"भारतीय रागदारी - भाग - २५"

  • dileepbw
  • Sep 5, 2023
  • 1 min read

"भारतीय रागदारी - भाग - २५"

©दिलीप वाणी,पुणे

माझ्या "भारतीय रागदारी" या लेखमालेला प्रतिसाद देणार्‍या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! तीर्थरूपांच्या सततच्या बदल्यांमुळे माझी "संगीत साधना" थांबली.त्यामुळे आरतीने सांगीतल्याप्रमाणे भातखंडे गुरूजींकडून संगीताचे विशेष ज्ञान प्राप्त करू शकलो नाही.त्यामुळे माझे शिक्षक जसे बासरीवर बोटे फिरवायचे तशीच बोटे फिरवित गेलो.जो स्वर कानाला चांगला वाटला तो पुन्हा पुन्हा वाजवू लागलो.एवढेच माझे ज्ञान ! आता मात्र त्याचा "वैद्यकीय अभ्यास" सुरू केला आहे. त्याला Dopamine,Serotonin, Oxytocin असे नानाविध Neurotransmitter जबाबदार असतात असे आत्ताशी लक्षात येऊ लागले आहे.वेळ आली की सांगेन.सध्या

केवळ "कानसेन" होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातून काय गवसले ? ते ऐका.आरतीने सुचवलेली

"Bhatkhande Notation System" वाचली.काय सांगते ? वाचा.

1.Indian classical music uses a movable octave, which means you can begin your octave at whatever pitch you like, and the other notes are defined in relation to your starting point (sa).

2.There are a total of twelve pitches in an octave.

3.For creating music, you usually choose specific pitches from among those twelve pitches to give yourself a theme.

4.Since "melody" is so central to Indian music, we are always on the lookout for pitch combinations (scales) that offer significant melodic potential.These are called "ragas", and we know of about 500 ragas in the Indian classical tradition.


Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page