"भारतीय रागदारी - भाग ३८"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 4 min read
"भारतीय रागदारी - भाग ३८"
©दिलीप वाणी,पुणे
आज संगीतप्रेमी मित्र उदय अजोतिकरचा वाढदिवस ! आपल्या सर्वांतर्फे त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सकाळी सकाळी गाण्याची छान मैफल सुरू करणारा हा विज्ञाननिष्ठ मित्र अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपले ठाम मत मिष्किल शैलीत वारंवार व्यक्त करत असतो.तर मी भारतीय संस्कृतीवर नितांत प्रेम करणारा "श्रध्दाळू" ! त्यामुळे माझी व उदयची रोजची "नोक-झोक" चालूच असते.श्रध्देला "विज्ञानाचे अधिष्ठाण" देण्याचे चातुर्य माझ्याकडे असल्याने उदयला माझा मुद्दा पटवून देण्यात मी सतत यशस्वी होतो.त्यामुळे आमच्यात मैत्रीचा एक अतूट धागा बांधला गेला आहे व तो दिवसेंदिवस अधिकच मजबूत होत आहे.
४० वर्षापूर्वी इंदापूरसारख्या गावी वैद्यकीय व्यवसाय सुरू करणे हा उदयचा निर्णय सोपा नव्हता.पण काही विशिष्ट उद्देशाने उदयने तो कठोर निर्णय घेतला व एखाद्या व्रता सारखा तडीस नेला. त्याचे त्रिवार अभिनंदन !
त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या खंडीत झालेल्या "भारतीय रागदारी" या लेखमालेतील ३८ वे पुष्प आज सादर करतो.
माझ्या "भारतीय रागदारी" या लेखमालेला प्रतिसाद देणार्या सर्वांनाच मन:पूर्वक धन्यवाद ! तीर्थरूपांच्या सततच्या बदल्यांमुळे माझी "संगीत साधना" थांबली.त्यामुळे आरतीने सांगीतल्या प्रमाणे भातखंडे गुरूजींकडून संगीताचे विशेष ज्ञान प्राप्त करू शकलो नाही.त्यामुळे माझे शिक्षक जसे बासरीवर बोटे फिरवायचे तशीच बोटे फिरवित गेलो.जो स्वर कानाला चांगला वाटला तो पुन्हा पुन्हा वाजवू लागलो.एवढेच माझे ज्ञान ! आता मात्र त्याचा "वैद्यकीय अभ्यास" सुरू केला आहे. त्याला Dopamine,Serotonin,Oxytocin,
Epinephrine असे नानाविध Neurotransmitter जबाबदार असतात असे आत्ताशी लक्षात येऊ लागले आहे.वेळ आली की सांगेन.सध्या केवळ "कानसेन" होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातून काय गवसले ? ते क्रमश: ऐका.त्यासाठी आरतीने सुचवलेली
"Bhatkhande Notation System" अभ्यासत आहे.शांताराम म्हणतो त्याप्रमाणे उदय रोज विस्मरणात गेलेल्या गाण्यांची मैफिल पाठवून देतो व मला संगीताच्या अभ्यासाला प्रवृत्त करतो.
काल दीप्याने सादर केलेल्या "राग यमन" बद्दल आज दोन शब्द लिहितो.आरतीला केरळी अम्माने गायलेले रामदासजी कामत यांचे "देवाघरचे ज्ञात कुणाला" हे "राग यमन" मधे बांधलेले गाणे फारसे आवडलेले दिसत नाही.निदान माझे "राग यमन" चे विवेचन तरी आवडेल.हीच माफक अपेक्षा !
"राग यमन(कल्याण) संपूर्ण परिचय"
१.थाट – कल्याण
२.जाति – संपूर्ण-संपूर्ण
३.वादी – गंधार (ग)
४.संवादी – निषाद (नि)
५.समय – रात्रिका प्रथम प्रहर
६.स्वर – तीव्र म, अन्य स्वर शुद्ध
७.आरोह – .नि रे ग म ध नि सां |
८.अवरोह – सां नि ध प म ग रे सा |
९.पकड़ – ..नि रे ग रे, प रे, .नि रे सा |
१०.इस राग के दो नाम हैं "यमन" अथवा "कल्याण" | कुछ लोग इसे "ईमन" भी कहते हैं, किन्तु कल्याण इसका प्राचीन नाम है |
११.इस राग की चलन अधिकतर मंद्र .नि से प्रारंभ होती है, तथा तीनो सप्तको में होती है | इसमें .नि रे और प रे स्वर-समूह बार-बार प्रयोग किये जाते हैं |
१२.कल्याण राग आश्रय राग भी हैं, अर्थात इसके नाम पर ही इसके थाट का नाम भी है |
१३.इस राग की प्रकृति गंभीर है, इसमें बड़ा और छोटा ख्याल, तराना, ध्रुपद तथा मसितखानी और रजाखानी गतें सभी सामान्य रूप से गाई बजाई जाती है |
१४.इस राग में सा, रे, ग, प, और नि स्वरों पैर न्यास करते हैं |
१५.राग यमन स्वर विस्तार
सा .नि .ध .नि s .ध .प, .प .ध .नि, .नि .ध .नि रे सा, .
नि रे ग, .नि ग रे ग म प s s (प), प म ध प, प रे .नि रे ग s ,
ग म ध नि, म ध म ध नि ध प, म ध नि सां (सां), नि रें गं रें, नि रें सां नि ध प,
नि s ध प, प म ध प, प म प ध प म ग रे ग रे, .नि .ध .नि रे सा |
१६.राग यमन (कल्याण)
छोटा ख्याल तीनताल(मध्यलय)
१७.बंदिश के बोल :-
स्थाई-
श्याम बजाये आज मुरलिया,
धुन सुन मैं हो गयी रे बांवरिया |
अंतरा- मुरली बजावत धेनु चरावत,
कितहूँ छिप गये आज सांवरिया ||
राग यमन कल्याण बंदिश नोटेशन – श्याम बजावे आज मुरलिया
१८.इस Raag Yaman Bandish Notation में केवल म तीव्र और बाकि शुद्ध स्वरों का प्रयोग किया गया है इसलिए म को तीव्र दर्शाने के लिए किसी भी चिन्ह का प्रयोग नहीं किया गया है |
बंदिश नोटेशन :-
स्थाई –
श्या s म ब | जा s व त |
ग रे ग रे | .नि रे सा सा |
0 | 3
आ s ज मु | रs ली या s |
.नि .ध .नि रे | गग रे ग -|
x | 2
धु न सु न | मैंs ss हो s |
म ध म ध | मध निसां सां सां |
0 | 3
ग ई रे बा | वs रीs या s |
नि ध प प | पम गरे ग ग |
x | 2
अंतरा :-
मु र ली ब | जाs ss व त |
म ध म ध | मध निसां सां सां |
0 | 3
धे s नु च | राs s व त |
नि रें गं रें | सांनि रें सां सां |
x | 2
कि त हूँ s | छि पs ग ये |
नि नि नि सां | नि निध प प |
0 | 3
आ s ज सां | वs रिs या s |
म म प प | पम गरे ग ग |
x | 2
राग यमन ( कल्याण ) स्थाई आलाप :-
1- सा s s s | .नि रे सा – |
2- .नि रे ग रे | .नि रे सा s |
राग यमन ( कल्याण ) अंतरा आलाप :-
1- सां s s s | नि रें सां s |
2- म s ध s | नि रें सां s |
१९.Raag Yaman Bandish Taan
राग यमन ( कल्याण ) स्थाई तानें :-
1- .निरे गरे .निरे सासा | पम गरे .निरे सासा |
2- .निरे गरे गम गम | पम गरे .निरे सासा |
3- .निरे गरे पध पम | गम पम गरे सा |
4- .निरे गम धनि सांनि | धप मग रे .निसा |
5- गम धनि रेंगं रेंसां | निध पम गरे साs |
राग यमन ( कल्याण ) अंतरा तानें :-
1- सांनि धप मग रेसा | .निरे गम धनि सांs |
2- .निरे गरे गम गम |धम धनि धनि सांs |
3- निरें गंरें सांरें सांनि | धप मध निरें सांs |
२०.उदाहरण
-ज्योत से ज्योत जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो
- होली खेले शंकर भोला मत मारो श्याम
आयो होली को त्यौहार
रंग बरसे नाचे कृष्ण मुरारी
रंग लेके खेलते गुलाल लेके खेलते
होली खेल रहे बांके बिहारी
होरी खेले तो अइयो मोरे गाँव
श्याम होली खेलने आया
होली खेला तेरे संग वे ओ सांवरे
चलो री सखी फाल्गुन फ़ाग मनाने




Comments