top of page

"मणिपूर संघर्षात जाॅर्ज सोरोस यांचा सहभाग - भाग २"

  • dileepbw
  • Sep 6, 2023
  • 1 min read

"मणिपूर संघर्षात जाॅर्ज सोरोस यांचा सहभाग - भाग २"

©दिलीप वाणी,पुणे

माझी "मणिपूर संघर्षामागचे अतिरेकी" ही लेखमाला वाचून एका वाचकाने "जाॅर्ज सोरोस" या व्यक्तीचा अभ्यास करण्याबाबत सुचविले.कोण हा "जाॅर्ज सोरोस" ? वाचा.

वरवर "हिंदू-ख्रिश्चन धार्मिक संघर्षा" चे स्वरूप धारण केलेल्या मणिपूर संघर्षाला रोज नवनवीन आयाम प्राप्त होत आहेत.जयाने पाठवलेला "खनिज संपत्ती" चा व "आदिवासी शोषणा" च्या ताज्या आयामाबद्दल तुम्हाला सांगीतले.चंदूने सांगीतलेले "अफूशेतीचे अर्थकारण" व त्यात असलेला म्यानमारच्या "अतिरेक्यांचा सहभाग" कानावर आल्याने त्यांचा अभ्यास केला.तो पण सांगीतला.आज चंदूने "Meitei Manipuri - Hindu Vaishnav" यांचा प्राचीन इतिहास सांगीतला आहे.म्हणून खोलात जाऊन त्याचा अभ्यास केला.

तो देखील सर्वांना सांगीतला.आता "जाॅर्ज सोरोस" यांचा छुपा सहभाग असावा का ? याबद्दल वाचा.

1.The Hungarian government spent millions of dollars on a poster campaign demonizing Soros.

2.According to anthropologist Ivan Kalmar, "Many of his most outspoken enemies inside and outside Hungary saw him as leading an international cabal".Manipur is one example.

3.Soros has expressed concern about the growth of "Chinese economic and political power", saying, "China has risen very rapidly by looking out for its own interests.They have now got to accept responsibility for world order and the interests of other people as well.

What are the Chinese interests in Manipur ?


Recent Posts

See All

Commentaires

Noté 0 étoile sur 5.
Pas encore de note

Ajouter une note
bottom of page