"मणिपूर संघर्षामागचे धर्मशास्त्र - भाग १८"
- dileepbw
- Sep 6, 2023
- 1 min read
"मणिपूर संघर्षामागचे धर्मशास्त्र - भाग १८"
मणिपूर संघर्षामागचे "वंशशास्त्र व धर्मशास्त्र" तुम्हाला समजावून सांगीतले.या लेखमालेत हजारो वर्षांपूर्वी त्याचा बिमोड कसा करण्यात आला ते व आता या पुढे कसा काय करता येईल त्याबद्दल सांगतो.ऐका.
"मणिपूर संघर्ष" कुठल्या पक्षाचे सरकार मिटवते हे महत्वाचे नसून ते कसे मिटवते हे महत्वाचे आहे.सरकारे खूप बदलली. पण एक मात्र दुर्दैव आहे भारताचे.स्वातंत्रानंतरची पिढी "लढणे" विसरली आहे.सुखवस्तू झाली आहे.सोशल मीडिया वर पोस्ट टाकली की आपले काम झाले.काही विपरीत घडले तरी,मला काय त्याचे ? मन पेटून उठतच नाही.जगातील सर्वात "तरुण" अश्या "भारत" देशाला नमन ! मेरा भारत महान !
'मणिपूर संघर्षा" च्या पार्श्वभूमीवर तेथील "द्रोपदी" च आता पेटून उठल्या आहेत.त्यांची दक्षता पथके(मीरा पायबिस) पाड्या पाड्यावर गस्त घालीत आहेत.दंगलखोरच नव्हे तर भारतीय लष्करापासून सुध्दा त्या आपल्या जमातबांधवांचे रक्षण करीत आहेत.हे वाचून खालील कविता आठवली.वाचा.
"द्रोपदी शस्त्र उठालो"
द्रोपदी शस्त्र उठालो,
अब गोविंद ना आयेंगे.
छोडो मेहँदी खडग संभालो.
खुद ही अपना चीर बचा लो.
द्यूत बिछाये बैठे शकुनि,
मस्तक सब बिक जायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो,
अब गोविंद ना आयेंगे !
कब तक आस लगाओगी तुम,
दुसरो से,
कैसी रक्षा मांग रही हो
दुशासन दरबारों से !
स्वयं जो लज्जा हीन पड़े हैं
वे क्या लाज बचायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो .
अब गोविंद ना आयंगे !
कल तक केवल अँधा राजा,
अब गूंगा बहरा भी है
होठ सी दिए हैं जनता के,
कानों पर पहरा भी है !
तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे,
किसको क्या समझायेंगे?
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो,
अब गोविंद ना आयंगे !




Comments