"मणिपूर संघर्षामागचे धर्मशास्त्र - भाग २०"
- dileepbw
- Sep 6, 2023
- 1 min read
"मणिपूर संघर्षामागचे धर्मशास्त्र - भाग २०"
मणिपूर संघर्षामागचे "वंशशास्त्र व धर्मशास्त्र" तुम्हाला समजावून सांगीतले.या लेखमालेत हजारो वर्षांपूर्वी त्याचा बिमोड कसा करण्यात आला ते व आता या पुढे बिमोड कसा काय करता येईल त्याबद्दल सांगतो.ऐका.
कालच माझ्या न्यू इंग्लिश स्कूल,टिळक रोड,पुणे या शाळेत "कल्पद्रुमाचिये तळी" हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला.सुप्रसिध्द साहित्यिक डाॅ.अरूणा ढेरे यांच्या ओघवत्या संहितेने उस्थितांना संतदर्शन घडले.तिकडे "मणिपूर संघर्ष" चालू असताना व महिलांचे धिंडवडे निघत असताना माझ्या शहरात व माझ्या शाळेत डाॅ.अरूणा ढेरे लिखित "भारतीय विरागिनी" या "भारतीय संत स्त्रियां" च्या जीवनकार्याचा आढावा घेणार्या पुस्तकाचे प्रकाशन कार्य चालू होते.ही आहे भारतीय संस्कृती ! गटावरील छद्मपुरोगामी व छद्मधर्मनिरपेक्षतेचे गुणगान गाणार्यांनी वाचावी अशी !
या पुस्तक प्रकाशनच्या वेळी बोलताना उद्घाटक व मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ.गो.बं.देगलूरकर यांनी "इतिहासात धर्माकडे दुर्लक्ष झाले" असे म्हटले आहे.सध्याचा
"मणिपूर संघर्ष" हे त्याचे ताजे उदाहरण आहे.




Comments