top of page

"मणिपूर संघर्षामागचे धर्मशास्त्र - भाग २१"

  • dileepbw
  • Sep 6, 2023
  • 1 min read

"मणिपूर संघर्षामागचे धर्मशास्त्र - भाग २१"

मणिपूर संघर्षामागचे "वंशशास्त्र व धर्मशास्त्र" तुम्हाला समजावून सांगीतले.या लेखमालेत हजारो वर्षांपूर्वी त्याचा बिमोड कसा करण्यात आला ते व आता या पुढे बिमोड कसा काय करता येईल त्याबद्दल सांगतो.ऐका.

जेव्हा जेव्हा आपले धर्माकडे आपले दुर्लक्ष झाले तेव्हा तेव्हा इतिहासाने भारताला मोठी "चपराक" दिलेली आहे.सध्याचा "मणिपूर संघर्ष" हे त्याचे ताजे उदाहरण आहे.पुन्हा पुन्हा अशी "चपराक" बसायची नसेल तर गटावरील "छद्मपुरोगामी" व "छद्मधर्मनिरपेक्षते" चे गुणगान गाणार्‍यांनी भारतीय धर्मशास्त्रातील विज्ञानाचा सखोल अभ्यास करायला हवा.स्वत:ला करायचा नसेल तर निदान अभ्यास करणार्‍यांचे ऐकायला तरी हवे.

आजपासून वाराणसी,उत्तर प्रदेश येथे "मंदिरांचा महाकुंभ" सुरू होत आहे.हे जगातील सर्वात भव्य "मंदिर संमेलन आणि प्रदर्शन" असणार आहे.या "International Temples Convention & EXPO" ला जाणे सर्वांना शक्य होणार नाही.त्यामुळे मी आपल्या गटावरच "भारतीय मंदिरे व विज्ञान" ही श्री.प्रवीण मोहन या संशोधकाची "चित्रनिवेदनमाला" सुरु करत आहे.सर्वांनी, विशेषत: "छद्मपुरोगामी" व "छद्मधर्मनिरपेक्षते" चे गुणगान गाणार्‍यांनी

ती मन लावून पहावी.त्यावर मनन,चिंतन व लेखन करावे. आतापर्यंत आपल्यापासून जाणून बुजून लपवून ठेवलेले हे "ज्ञानाचे भांडार" आता तरी मुक्तहस्ते लुटू या !


Recent Posts

See All

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page