top of page

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील ख्यातनाम निवेदिका व सूत्रसंचालिका

  • dileepbw
  • Sep 11, 2022
  • 1 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील ख्यातनाम निवेदिका व सूत्रसंचालिका सौ.रत्ना दहीवेलकर ,पुणे यांनी नुकत्याच

महिला दिनानिमित्त टिळक स्मारक मंदिर,पुणे" येथे अमृतवेल मॅगेझिन मुंबई" तर्फे आयोजित "Superwomen" पुरस्कार व "Governance मॅगझीन" च्या प्रकाशन सोहळ्यात अत्यंत चित्तवेधक सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमासाठी पुण्याच्या महापौर मा.सौ.मुक्ता टिळक, IAS officer सौ.संपदा मेहता व सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री शाश्वती पिंपलीकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

सौ.रत्ना दहीवेलकर ,पुणे यांचे मन:पूर्वक अभिनंदन !

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - गट १ - ९३८३, गट २ - ४३२९, गट ३ - ६)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page