सूतकताई
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
"लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा प्राचीन इतिहास - इसवी सनाचे विसावे शतक"
इसवी सनाच्या "विसाव्या" शतकात "भारतीय स्वातंत्र्यलढा" चांगलाच शिगेला पोहोचला होता. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी २ एप्रिल १९०४ रोजी लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे "समाजरत्न" श्री.नरहर गोपाळ अलई उपाख्य “बागलाणचे बाबा" यांनी "लोकमान्य टिळक" यांची जाहीर सभा "नामपूर" येथे आयोजित केली.
त्यासभेत जाहीर केल्याप्रमाणे,परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी,त्यांनी आपल्या घरी १०० चरखे व २५ हातमाग बसवून त्यावर "सूतकताई" चालू केली.तसेच लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला "आर्थिक मदत" मिळवून देण्यासाठी स्थापन केलेल्या "राष्ट्रीय फंडा" ला भरघोस आर्थिक मदत केली.भावी पिढीत "राष्ट्रीय विचार" निर्माण करण्यासाठी




Comments