रोखीने शेतसारा वसुली
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा प्राचीन इतिहास - इसवी सनाचे अठरावे शतक"
इ.स.१७७८ साली इंग्रजांनी धान्याऐवजी रोखीने शेतसारा वसुली सुरु केली.
इंग्रजांनी पूर्वीच्या राज्यकर्त्यांची सर्व कर्जे आपल्या डोक्यावर घेतली.
या जबरदस्तीच्या सारा वसुलीची परिणीती पुढे भारतात आंदोलने सुरु होण्यात झाली.
असेच एक आंदोलन नामपूरचे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज बांधव "बागलाणचे बाबा - श्री. नरहर गोपाळ अलई" यांनी इसवी सनाच्या "एकोणिसाव्या" शतकात इंग्रजांविरुद्ध छेडले.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments