top of page

आपले संकल्प

  • dileepbw
  • Nov 8, 2022
  • 1 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजाची सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती आकडेवारीनिशी शासनाच्या निदर्नास आणून त्याला प्रयत्नपूर्वक ओबीसी प्रवर्गात आणणारे व या समाजातील वैवाहिक समस्या जाणून लिंगायत समाजाशी रोटी-बेटी व्यवहार सूरू करण्यात पुढाकार घेणारे लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे एक द्रष्टे नेतृत्व मा.श्री. सुनीलजीतात्या नेरकर(प्रदेशाध्यक्ष,भाजपा,धुळे विभाग व संस्थापक,प्रबोधन संस्था) यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर त्यांनी लाड सका(शाखीय) वाणी समाजासाठी खालील संकल्प सोडावे.ही नम्र विनंती.

१.ओबीसी प्रवर्गातून भटक्या समाजात वर्गांतर

२.शहरांमधून विद्यार्थी वसतीगृहे

३.थॅलेसेमियामुक्त समाज

४.समाजाच्या इतिहासाचे लेखन व संग्रहालय

५.उपजातीय वैवाहिक संबंधांची व्याप्ती वाढविणे व विवाह सोहळे सुटसुटीत व कमी खर्चाचे करणे.

६.श्रध्दा व अंधश्रध्दा यातला फरक समजावण्यासाठी समाज प्रबोधन व त्यातून आर्थिक पिळवणूकीपासून मुक्तता

७.आगामी राष्ट्रीय अधिवेशनाचे यशस्वी संयोजन

८.समाज सूची व वंशवृक्ष संकलन

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ९२२५)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page