एकदंत प्रतिष्ठान
- dileepbw
- Sep 7, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील स्वातंत्र्य सैनिक कै.एकनाथ दयाराम कोठावदे यांच्या स्मृतीदिनी त्यांचे चिरंजीव डॉ.मुकूंद एकनाथ कोठावदे यांनी स्थापन केलेल्या "एकदंत प्रतिष्ठान" च्या वतीने निधी वितरण या कार्यक्रमाचे आयोजन केले आले आहे.
या कार्यक्रमाला लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सौ.माधुरी मुकूंद कोठावदे,अध्यक्षा,लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे "प्रेरणा महिला मंडळ,पुणे" व श्री.सुधीर तसेच रविंद्र कोठावदे यांनी केले आहे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ९२१५)




Comments