कुलदेवता,कुलनाम,कुलग्राम,गोत्र
- dileepbw
- Sep 20, 2022
- 4 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन दि.२४ व २५ नोव्हेंबर २०१८ रोजी पुणे येथे आयोजित करण्याचे निश्चित झाले असून त्यासाठी नियोजित केलेल्या बोधचिन्हाचा अनावरण समारंभ शनिवार दि.८ सप्टेंबर २०१८ रोजी नाशिक येथे संपन्न झाला.
मध्य आशियातून भारतातील "लाड(लाट/राजस्थान-गुजरात)" देशात स्थलांतरीत झालेला हा "सका(शक/Scythian)" वंशाचा "वाणी(व्यापारी)" समाज अनुवंशीयदृष्ट्या १६ गटात विभागलेला असून हे सोळा गट त्यांच्या पूजनीय असलेल्या १६ कुलस्वामिनींच्या नावाने ओळखले जातात. बोधचिन्हामधील १६ पाकळ्या हे त्याचेच द्योतक आहे.
हे १६ अनुवंशीक गट खालील प्रमाणे आहेत:-
१.सुलाई माता, उंटावद -
मांडव - येवले, येवला, येवलेकर, यावलकर, वाकलकर, पूरकर, नावरकर, खरणकर, दसेगावकर, मैंद, लाड
२.जोगेश्वरी माता, मांडळ -
गहिलम - मालपुरे, महाले, डेरे , भुरे
३.जोगेश्वरी माता, जोगशेलु -
गहिलम, खालप, गौतम - गहिडे, राहूडे, भोकरे, बावीस्कर, अमृतकर, अमृते, खोडके, नागमोती, मेणे, लाड
४.जोगेश्वरी माता, बेटावद -
गहिलम - शिनकर, बधान, अलई, पाटकर, बहाळकर, तरटकर, सोनगिरे, चिंचोले, मालपुरे, महाजन, मेखे, सारंगे, खुटाडे, ढासे, वरखेडे, तरवटे, ततार, दुसे, सायनकर, ओतुरकर, गहीवड
५.म्हाळसा माता, बेटावद -
मांडव - पाटे
६.मठाम्बा माता, बेटावद -
गहिलम - तलवारे, बधान, बदामे, भदाणे , मेखे
७.पेडकाई माता, चिमठाणे -
काश्यप - चिंचोले, चिंचोरे, कुडे, धांडे, वेढणे
८.आशापुरी माता, पाटण -
खालप, काश्यप, गहिलम -
शिरुडे, शिरोडे, शिरुडकर, कोतकर, कोठावदे, दशपुते, मेतकर, मकर, घरटे, नेवाडकर, वानरे, चांदोडे, तिसे, भामरे
९.धनाईपुनाई माता,चिरणेपाडा -
खालप - मुसळे, हूडे, माकडे, मार्कण्डेय, ब्रह्मे, ब्राह्मणकार, सोनकूळे, कुंभारे
१०.अन्नपूर्णा माता, कापडणे -
खालप - नेरकर, नेर, धामणे, लोखंडे
११.एकवीरा देवी, धुळे -
काश्यप, खालप, मांडव - खैरनार, बागड, फुलदेवरे, देव, केल्हे, शिरोडकर (बहाळचे), शिरुडे, मोराणकर, मराठे, लाड, येवला
१२.एकवीरा माता, अंबोडे -
काश्यप - केले, केल्हे, केंहे, बागडे, फुलदेवरे, नाखले, टिपरे
१३.सारजा बारजा माता, बहाळ -
मांडव - सोंजे, नानकर, पाचपुते, ढोमणे, खानकरी, शिंदाडकर
१४.मनू माता, अडावद -
लोकाक्ष - पाखले, पिंगळे, देशमुख, राणेे, बोरसे, मराठे
१५.भवानी माता, वेळदे -
गहिलम - शेंडे
१६.खंबीका माता / खंबाम्बा माता -
खालप - पितृभक्त
व्यवसायानिमित्त हे १६ अनुवंशिक गट महाराष्ट्रात विविध ठिकाणी स्थलांतरीत झाले असून सर्वांच्या माहितीसाठी ही स्थलांतराची स्थाने लाड सका(शाखीय) वाणी समाजातील "कुलग्रामां" ची व "कुलनामां" ची यादी या स्वरूपात खाली देत आहे.
राष्ट्रीय अधिवेशनच्या निमित्ताने प्रत्येकाने आपली कुलस्वामिनी,कुलनाम व कुलग्राम या माहितीचा सदुपयोग करून इंटरनेटवरून आपल्या "कुला" चा इतिहास शोधून काढावा.हे विनम्र आवाहन.फेसबुक वरील "History of Lad Saka(Shakhiy) Wani Samaj" या सार्वजनिक अभ्यासगटातील माहितीचा त्यासाठी जरूर उपयोग करावा.ही नम्र विनंती !
"लाड सका(शाखीय) वाणी समाजाची "कुलग्रामे" व "कुलनामे"
पिलखोड - देव, शिरोडे
हातले - मोराणकर
आर्वी - केले
शिरूड - टिपरे, पितृभक्त, चितोडकर
सावळे निशाने - बागड
जामधरी - सोनजे
दहीवड - नानकर, सोनजे
चाळीसगाव - शिनकर
रांजणगाव - धामणे, येवले
गोंदेगाव - पाखले
भडगाव - कोतकर
खरजाई - समस्त वाणी समाज
पिंप्री हवेली/पिंप्री चाळीसगाव - शिनकर, भामरे
पारोळा - शेंडे
देवळी - मोराणकर, येवले
वोढरे - वाणी
मेहुणबारे - येवले, अमृतकार
कुरंगी - देव
खेडले - मोराणकर
उंदीरखेड - येवले
हुंबड नांद्रे - खैरनार, बोरसे
सोनगीर - देशमुख, राणेपाणे, डेरे
एरंडोल - काळमांडे
धरणगाव - कुडे
ढाडरे - गोल्हार
वारुड पाष्टे - कोतकर
निजामपूर - बधाणे, कोतकर, येवले
गाळणे - बाविसकर
बहादरपूर - अमृतकार
आडगाव चिंचखेड - मुसळे, अमृतकार
बुरझड - अमृतकार
रांजणगाव आर्वी - बागड, पाटकर
शिरवाडी - कोठावदे
कुसुंबे - ब्रह्मे, ब्राह्मणकार
कजगाव - अमृतकार
लोहटार - मालपुरे
तरखेडे - पाटे, अमृतकार
कासोदे - चिंचोरे
गोंदेगाव - महालपुरे, येवले
बहाळ - शिनकर, पिंगळे
आडगाव,एरंडोल - अमृतकार
सामनेर - सोनकुळे
सोनगीर - देशमुख
पारोळा - नावरकर, अमृतकार
गोंडगाव - मालपुरे, कोतकर
करमुउ - कोठावदे
उंबरदे - येवले
मोंढाले पिंप्री - सोनजे
वाघळी - अमृतकार
धरणगाव - अमृतकार
कुंझुर - टिपरे, शेंडे
पातोंडे - मुसळे
पिचर्डे - येवले
पोहरे - शिनकर
शिरपूर - शिरोडे
मजरे आवळे - महालपुरे
वाडेगुढे - अमृतकर
आढळसे - कोठावदे
शिरूड - मेखे
सातगाव पिंप्री - मोराणकर
डोणजे खरड - मोराणकर
कसबे - दुसे
एरंडोल - नाकवे
बामरुड - सोनजे
भोरस - येवले
वाघूड - शिनकर
अमडादे - येवले
पिंपळनेर साक्री - कोतकर
विरगांव - कोठावदे.
पिंगळवाडे - कोठावदे.
ओतूर - सोनजे.
खर्डे -अलई
अंबासन - ततार
नामपूर - नेर,नेरकर
झोडगे - सोनजे, खानकरी
कापडणे - बाविस्कर
मेहेरगाव,कुसुंबा,चिंचवार - नेरकर
कडजि मुंदाने - देशमुख
ब्राम्हणगाव - शिरोडे
नामपूर- अलई
देवळा - मेतकर
सटाणा- येवला
अजमेरसौदांणे - बधान
तिळवण - मेणे
शेवाडे- सोनजे, मुसळे.
जायखेडा- ब्राम्हणकर
ऊसवाड-गहिवड
नरडाणा - महिंद,मैंद
निजामपुर - राणे पाटील
सटाणा - बागड
झोडगे- खानकरी.
कोळगाव -- मालपूरे
खेडगाव - ब्राम्हणकार
मुंजवाड - येवला
बोरकुंड - पाचपुते
धरणगांव - येवले.
पिंपळनेर - कोठावदे,कोतकर
अंतापूर - घरटे.
शिरूड - पित्रुभक्त
परधाडी - पूरकर
आर्वी - पाटकर
जायखेडा - ब्राम्हणकार
दहिवेल - बागड
गोंडगांव- कोतकर.
छोटेखेडगांव- शिनकर
लोहोनेर - कोठावदे,धामणे,अलई
चिखलओहळ - शिरोडे
निवाणे - शिरोड
म्हसदी (साक्री) - चिंचोरे
दहिवड - अलई, ब्राम्हणकार
सामनेर - चिंचोले,शिनकर,शिरोडे पिंपळनेर - कोतकर
तामथरे - येवले,भामरे,बोरसे,मैंद निजामपुर - राणे
खामखेडे - दशपुते
तामथरे - राणेपाणे, बोरसे
बहादरपूर - माकडे,मेखे
देवळी - कोतकर
सोनगीर - घरटे
अंतापूर,तहाराबाद,कापडणे - बाविस्कर
हातेड(चोपडा) - कोतकर
पाचोरा - येवले
सामनेर - चिंचोले
पिंपळनेर - लोखंडे
ब्राम्हणगाव - शिरोडे,
शेवाडे- सोनजे, देशमुख, मुसळे
लामकानी - येवले, तलवारे,बाविस्कर, नेवाडकर
बेटावद - कोठावदे
देवगाव,पारोळे - मालपुरे
आर्वी - नानकर
अमळनेर - मैंद
छडवेल (पखरूण) -भदाणे
मुल्हेर -येवला,कोठावदे
पिंपळनेर - लोखंडे
ब्राम्हणगाव - शिरोडे
शेवाडे- सोनजे, देशमुख, मुसाळे
लामकानी - येवले,तलवारे,बाविस्कर, नेवाडकर
दहिवेल,पिंपळनेर - मुसळे
दळवेल,मूकटी,बहादरपूर - माकडे
पिंगळवाडे - कोठवदे
सटाणा - बागड
झोडगे - खानकरी.
कोळगांव -- मालपूरे
खेडगाव - ब्राम्हणकार
मुंजवाड - येवला
बोरकुंड - पाचपुते
धरणगांव - येवले
पिंपळनेर - कोठावदे,कोतकर
अंतापूर - घरटे.
शिरूड - पित्रुभक्त
परधाडी - पूरकर
उमराणा - शिरूडे
उसवाड , चांदवड : गहिडे, गहिवाल, गहिवडे
कापडणे - बाविसकर
उंबरखेडे - येवले देवगाव,पारोळा,जळगाव - मालपुरे
मेशी - दशपुते
दहिवड -अलई,ब्राम्हणकार
जळगाव - येवले
कळवण - महाजन
उमराणा - शिरूडे
तरवडे पेठ - अम्रुतकार
म्हसवे - दुसे
तामसवाडी,पारोळा,जळगाव - अमृतकार,शेंडे,नावरकर
बोरकुंड -पाचपूते,व्हाडवने
शिरूड - नागमोती,अमृतकार, व्हाडवने
दहिवड - अलई,ब्राम्हणकार
बहाळ - पाखले
रांजणगाव - पाटे
भडगाव - सोनजे
अमळनेर - डेरे
कासोदा - पिंगळे
गोंडगाव - मोराणकर,शिरोडे
पिंपळनेर - दशपुते,बधान
आसखेडा - येवला,येवले
एरंडोल - चिंचोले(गहीलम)
बामरुड - चिंचोले(गहीलम)
नगरदेवळे - शिरूडे
झोडगे - सोनजे,बोरसे,पिंगळे,शिरूडे
झोडगे - वरखेडे
चिखलओहोळ - वरखेडे
दुसाने निजामपूर - चिंचोले
मालेगाव - सारंगे
बेटावद - मालपुरे
गोंडगाव - कोतकर
पोहरे - ब्राम्हणकार
नामपूर - अलई,खुटाडे
सोनगिरे -
पिंपळगाव हरेश्वर - देव
वणी,अंबोडे - बागडे
चावलखेडे,ता.धरणगाव - शिरोडे धरणगाव - मालपुरे, कोतकर, बागड, केले, पाटे, मुसळे, पितृभक्त, मेतकर चिंचोले
साकरे,ता.धरणगाव - अमृतकर,मराठे
पातोंडा - अमृतकार
बहाळ - ढोमणे
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
व्यवस्थापक, फेसबुकवरील "History of Lad Saka(Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट (सभासद संख्या दीड लाख)
टीप - या यादीमध्ये काही सुधारणा करायची असल्यास जरूर तसे सुचवावे ही नम्र विनंती !




Comments