कुलदेवता,गोत्र,कुलनाम
- dileepbw
- Sep 8, 2022
- 1 min read
नाशिकचे समाजबांधव श्री.संदीप सोनजे यांनी संकलित केलेली लाडशाखीय वाणी समाजातील १६ कुलस्वामिनींची "गोत्र" व "कुलनामा" नुसार यादी ख़ाली दिली अाहे. आपल्या सूचना अपेक्षित आहेत.
१. ** सुलाई माता, उंटावद **
मांडव - येवले, येवला, येवलेकर, यावलकर, वाकलकर, पूरकर, नावरकर, खरणकर, दसेगावकर, मैंद, लाड
२. ** जोगेश्वरी माता, मांडळ **
गहिलम - मालपुरे, महाले, डेरे , भुरे
३. ** जोगेश्वरी माता, जोगशेलु **
गहिलम, खालप, गौतम - गहिडे, राहूडे, भोकरे, बावीस्कर, अमृतकर, अमृते, खोडके, नागमोती, मेणे, लाड
४. ** जोगेश्वरी माता, बेटावद **
गहिलम - शिनकर, बधान, अलई, पाटकर, बहाळकर, तरटकर, सोनगिरे, चिंचोले, मालपुरे, महाजन, मेखे, सारंगे, खुटाडे, ढासे, वरखेडे, तरवटे, ततार, दुसे, सायनकर, ओतुरकर, गहीवड
५. ** म्हाळसा माता, बेटावद **
मांडव - पाटे
६. ** मठाम्बा माता, बेटावद **
गहिलम - तलवारे, बधान, बदामे, भदाणे , मेखे
७. ** पेडकाई माता, चिमठाणे **
काश्यप - चिंचोले, चिंचोरे, कुडे, धांडे, वेढणे
८. ** आशापुरी माता, पाटण **
खालप, काश्यप, गहिलम -
शिरुडे, शिरोडे, शिरुडकर, कोतकर, कोठावदे, दशपुते, मेतकर, मकर, घरटे, नेवाडकर, वानरे, चांदोडे, तिसे, भामरे
९. ** धनाईपुनाई माता, चिरणेपाडा **
खालप - मुसळे, हूडे, माकडे, मार्कण्डेय, ब्रह्मे, ब्राह्मणकार, सोनकूळे, कुंभारे
१०. ** अन्नपूर्णा माता, कापडणे **
खालप - नेरकर, नेर, धामणे, लोखंडे
११. ** एकवीरा देवी, धुळे **
काश्यप, खालप, मांडव - खैरनार, बागड, फुलदेवरे, देव, केल्हे, शिरोडकर (बहाळचे), शिरुडे, मोराणकर, मराठे, लाड, येवला
१२. ** एकवीरा माता, अंबोडे **
काश्यप - केले, केल्हे, केंहे, बागडे, फुलदेवरे, नाखले, टिपरे
१३. ** सारजा बारजा माता, बहाळ **
मांडव - सोंजे, नानकर, पाचपुते, ढोमणे, खानकरी, शिंदाडकर
१४. ** मनू माता, अडावद **
लोकाक्ष- पाखले, पिंगळे, देशमुख, राणेे, बोरसे, मराठा
१५. ** भवानी माता, वेळदे **
गहिलम - शेंडे
१६. ** खंबीका माता / खंबाम्बा माता **
खालप - पितृभक्त
संकलन संदिप सोनजे नाशिकृ
ौव




Comments