जात पंचायत
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
"सका/शक/Scythian" वंशाच्या वाणी समाजाची "सामाजिक विभक्तता"
"सका/शक/Scythian" वंशाच्या "वाणिज्य" हा व्यवसाय करणाऱ्या "वाणी" समाजाने आपल्या विविध उपगटांचे "वेगळेपण" शतकानुशतके अबाधित राखले आहे. तसेच स्वतःच्या उपजातीची वेगवेगळी ओळख देखील कायम ठेवली आहे.
हे "निराळेपण" कायम ठेवण्यासाठी आणि जाती-उपजातीतील लोकांचे "बांधलेपण" सामाजिक परिवर्तनाच्या रेट्यातही कायम राहावे यासाठी "सका/शक/Scythian" वंशाच्या "वाणिज्य" हा व्यवसाय करणाऱ्या "वाणी" समाजाने आपापल्या उपजातींची स्वतंत्र "जात पंचायत" अशा संस्था निर्माण केल्या आहेत.
(संदर्भ:-“बागलाणचे बाबा",पृष्ठ क्र.४२,लेखक -प्रा.डॉ.प्रभाकर मांडे, प्रकाशक-गोदावरी प्रकाशन).
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments