top of page

तुळशी विवाह

  • dileepbw
  • Sep 13, 2022
  • 1 min read

हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील प्रथांचा उगम

हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "तुळशी विवाह" या धार्मिक संकल्पनेमागचे वैज्ञानिक कारण शोधायचे झाल्यास "श्री. फ्रेझर" या समाजशास्त्रज्ञाच्या संशोधनाचा अभ्यास करावा लागेल.

(संदर्भ :- Crooke, PR ii. 115ff.).

वृक्षाची "प्रजनन क्षमता(Reproductivity)" नवदाम्पत्याच्या मनावर ठसविण्यासाठी ही प्रथा उदयाला आली असावी असे "श्री.फ्रेझर" यांचे मत आहे. त्याच प्रमाणे या नव दाम्पत्याच्या पुनरुत्पादन क्षमतेमध्ये काही बाधा होऊ नये यासाठी हे पूजन केले जात असावे.

(संदर्भ:- Frazer,GJS i.195 f.).

(संदर्भ:- Encyclopedia of Religion and Ethics,Edited by James Hastings, M.A., D.D. ,Fellow of the Royal Anthropological Institute with the assistance of John A. Selbie, M.A., D.D. and Other Scholars - Volume V - Dravidians -Fichte,Edinburgh)

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page