थॅलेसेमिया चाचणी करून मगच विवाह करावा काय?
- dileepbw
- Mar 11, 2017
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांपैकी ५% समाज बांधव "थॅलेसेमिया" या अनुवंशीक रक्त विकाराचे वाहक आहेत."थॅलेसेमिया स्क्रिनिंग" ही रक्त तपासणी केल्यास असे "वाहक" शोधता येतील.त्यांनी परस्परांशी विवाह करण्याचे टाळल्यास लाड सका(शाखीय) वाणी समाज "थॅलेसेमियामुक्त समाज" होऊ शकतो.अशी तपासणी करून मगच विवाह करावा काय ?
थॅलेसेमिया चाचणी करून मगच विवाह करावा काय?
होय
नाही




Comments