दुर्गादेवीचा प्रदीर्घ दुष्काळ
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा प्राचीन इतिहास - इसवी सनाचे चौदावे शतक"
इसवी सनाच्या "चौदाव्या" शतकात लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज फक्त "सुलतानी" संकटांनी झोडपला गेला असे न्हवे तर तो "आसमानी" संकटांनी सुद्धा झोडपला गेला.
इ.स.१३९६ ते इ.स.१४०८ या काळात उत्तर भारतातील “दुर्गादेवी” च्या १२ वर्ष चाललेल्या प्रदीर्घ दुष्काळामुळे लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजाचे उत्तर भारतातून राजस्थान (चित्तोडगड व किसनगड) मध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले.
(संदर्भ:- डॉ. रघुराज पंडित,मुल्हेर,बागलाण,“बागलाणचे बाबा",पृष्ठ क्र.३७) .
असेच दुष्काळ लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे तत्कालीन वास्तव्य असलेल्या "बागलाण" व "खानदेश" या प्रांतांमध्ये मध्ये इ.स.१६३०-३१, १८२४-२६, १८४४-४६, १८६८-६९, १८७१-७२, १८७६-७७ व १९१८-१९ या वर्षात देखील पडले.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments