देवांची सावकारी
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या,महाभारत काळापासून माहित असलेल्या,"ऋषिका" जमातीच्या,"देव" कुलाची माहिती
भारताच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या कर्जदाराला कितीही व्याजदराने पण "तारणाशिवाय" कर्ज हवे असे तर ब्रिटीश कायदा सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार ठराविक दरापेक्षा अधिक दराने कर्ज वाटपाला तयार होत नसे. अशा कोंडीत भारताचे तत्कालीन "ग्रामीण अर्थकारण" तसेच लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" सावकार सापडले.
कर्जाला नाही म्हणावे तर गावाची नाराजी ओढवते. त्यातून जीवाला धोका संभवतो. अशा कोंडीत "देव" सावकार अडकले.
त्यामुळे अनेक "देवां" नी "सावकारी" सोडून दिली. तर काही देवांनी सावकारी "छुप्या" पद्धतीने "पूर्वीप्रमाणेच" चालू ठेवली.
तर काही "देव" विद्यार्जन व विद्यादान या क्षेत्राकडे वळाले. माझे तीर्थरूप निवृत्त प्राचार्य श्री.बाळकृष्ण महादेव वाणी(देव,भडगावकर) हे त्यापैकीच एक ! (कृपया फोटो पहा)
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments