देव मामलेदार मंदिर उभारणी
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील "सामाजिक उत्क्रांती व परिवर्तन"
८ डिसेंबर १९१९ रोजी सटाण्याचे लोकप्रिय मामलेदार "श्री.यशवंत महाराज भोसेकर(स्थानिक लोकांचे लाडके देव मामलेदार)" यांच्या मंदिर उभारणीत वाणी समाजाचे "समाजरत्न" श्री.नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांनी सक्रिय सहभाग घेतला.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments