देव कुलाचे कुल
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचा इतिहास
मानववंशशास्त्रज्ञ "श्री.जेम्स फ्रेझर" यांच्या मते हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाच्या "वडाचे झाड" या कुलचिन्हाची उत्पत्ती "देव" कुलातील एखादा पुण्यात्माच्या व्यापारी कौशल्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ जन्माला आली असावी.
ज्याने कोणी "वडाच्या झाडा" चा यथोचित व्यापारी उपयोग करून समस्त "देव" कुल बांधवांना पोटापाण्याचा व्यवसाय उपलब्ध करून दिला त्याचे कौशल्य खरोखर वाखाणण्याजोगेच आहे. त्यानेच ही "वड पूजना" ची प्रथा सुरु केली असली पाहिजे.
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments