top of page

धेडगुजरी भाषा

  • dileepbw
  • Sep 11, 2022
  • 1 min read

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या, "सका/शक/Scythian" वंशाच्या, "पर्णी(Parni)/पणी" म्हणजे "वाणी" लोकांची वैशिष्ठ्ये

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या, "सका/शक/Scythian" वंशाचे, "पर्णी (Parni) /पणी" म्हणजे "वाणी" लोक "अहिराणी" ही गुजराती भाषेचे प्राबल्य असलेली हिंदी व नेमाडी मिश्रित “धेडगुजरी” मराठी भाषा बोलतात(संदर्भ:- लाड सका वाणी समाजाच्या, "सका/शक/Scythian" वंशाचे, "पर्णी/पणी" म्हणजे "वाणी" लोकांची सांस्कृतिक राजधानी असलेल्या धुळे शहराचे ब्रिटीश कालीन उपन्यायाधीश राव बहाद्दूर श्री.महादेव गोविंद रानडे व अमळनेर शहराचे ब्रिटीश कालीन उपन्यायाधीश राव साहेब श्री.के.बी.मराठे).

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

एम.डी.

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page