top of page

नामपूरचा ऐतिहासिक वाडाUnt

  • dileepbw
  • Sep 13, 2022
  • 1 min read

महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील "सामाजिक उत्क्रांती व परिवर्तन"

२७ डिसेंबर,१९३६ रोजी महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय" वाणी समाजाचे "समाजरत्न" श्री.नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांनी "फैजपूर" येथील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनास आपली उपस्थिती दिली.

त्यानंतर श्री.नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांच्या नामपूर येथील वाड्यात काँग्रेसच्या स्थानिक(सर्वश्री गो.ह.देशपांडे, द.शं.पोतनीस, डॉ.खाडिलकर, डॉ.भुतेकर, डॉ.मोहिनीराज काथे, द.म. बीडकर, वा.ज.मराठे, गद्रे वकील, नारायण गणपत खुटाडे, वामनराव यार्दी, तसेच राष्ट्रीय पातळीवरील(तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी, शंकरराव देव, वैकुंठभाई मेहता, बाळासाहेब खेर, मोरारजी देसाई, भाऊसाहेब हिरे - कृपया सर्वांचे फोटो पहा) कार्यकर्त्यांचा राबता वाढला.

या सर्वांनी श्री.नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांचा वाड्यावरील पाहुणचार व वाड्याची सुरक्षितता अनुभवलेली आहे.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page