पारंपारिक गाणी
- dileepbw
- Sep 30, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाची “खानदेशी/अहिराणी" भाषा
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजातील जुन्या काळातील स्त्रिया आपल्या भावना गीतांच्या माध्यमातून व्यक्त करायच्या.
सडा-रांगोळी, स्वयंपाक, जात्यावर दळणे इत्यादी नेमाची कामे करतांना महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजातील जुन्या काळातील स्त्रिया "पारंपारिक गाणी" गायच्या.अशा गाण्यांची गोडी "अवीट" होती.
म्हणूनच महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या “खानदेशी/अहिराणी" या भाषेत काव्य रचणाऱ्या कवियत्री "बहिणाबाईं" यांची "आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर " हे लोकप्रिय काव्य आजच्या काळातही गुणगुणावेसे वाटते.
सणवार, मंगळागौर, डोहाळेजेवण, बारसे, भोंडला इत्यादी प्रसंगांना सुध्दा महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामध्ये "पारंपारिक गाणी" आहेत. "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजातील महिलांनी अशा गाण्यांचे संकलन करून ते webeditor@marathiworld.com यांना जरूर पाठवावे.
असे चिरंतन टिकणारे संकलन झाले नाही तर "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजातील ही गाणी काळाच्या ओघात नष्ट होण्याचा धोका आहे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments