top of page

बागलाणच्या बाबांची नजरकैद

  • dileepbw
  • Sep 11, 2022
  • 1 min read

महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील "सामाजिक उत्क्रांती व परिवर्तन"

इ.स.१९३२ साली वाणी महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाचे "समाजरत्न" श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांच्या सहकार्याने नामपूर जवळील "टेंभे" या गावात उभारलेला ग्रामसेवा समितीचा आश्रम इंग्रज सरकारने बंद पाडला व आश्रम चालविणाऱ्या सर्वश्री.आपटे,बीडकर व पोतनीस यांना दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तर “बागलाणचे बाबा" श्री. नरहर गोपाळ अलई यांच्यावर कडक नजर ठेवणे सुरु केले.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page