भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन,सुरत
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
इ.स.१९०६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे, लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे गुजरातमधील उरले सुरले वास्तव्य असलेल्या गुजरातमधील “सुरत” या शहरात राष्ट्रीय अधिवेशन झाले.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे "समाजरत्न" श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांची या अधिवेशनातील उपस्थिती लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या दृष्टीने महत्वाची होती.
या उपस्थिती बद्दल इंग्रज सरकारने "श्री.नरहर गोपाळ अलई उर्फ बागलाणचे बाबा" यांच्यावर खटला भरला व त्यांना ब्रिटीश सरकार विरोधी काम करू नये अशी सक्त ताकीद दिली.




Comments