top of page

भास्कराचार्यांचे पिलखोड

  • dileepbw
  • Sep 8, 2022
  • 1 min read

"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचा इतिहास

"सका/शक/Scythian" वंशाच्या,"ऋषिका" या जमातीचे लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलबांधव मुख्यतः जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगाव तालुक्यातील "पिलखोड" (Coordinates: 20°31'54"N 74°49'1"E, PIN Code - 424101), या चाळीसगाव पासून २० कि.मी अंतरावरील, "गिरणा" नदीच्या काठावरील गावामधे येउन स्थिरावले.

"देव" कुलबांधवांच्या या "पिलखोड" गावाचे वैशिष्ट्य असे की शून्याचा शोध लावणारे थोर गणितज्ञ "भास्कराचार्य" (कृपया चित्र पहा) व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार "केकी मूस" (कृपया फोटो पहा) या "देव" कुलाच्या गावाने संपूर्ण जगाला दिले.

त्यांच्यामुळे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, थोर समाज सेवक बाबा आमटे, राजकारण व समाजकारणा मधील जयप्रकाश नारायण,शंकर देव,साने गुरुजी, पंडित महादेव शास्त्री जोशी, महर्षी अण्णासाहेब कर्वे, थोर लेखक ना.ह.आपटे, ना.सि.फडके, श्री.म.माटे, आचार्य अत्रे तसेच गीतकार वसंत देसाई यांची पायधूळ "देव" कुलाच्या या "पिलखोड" गावाला लागली.

दिल्ली विद्यापीठाचे प्रा.डॉ.बी.एस.बावीस्कर यांचा "१९३० सालातील "देव" कुलाच्या या "पिलखोड" गावावरील शोध निबंधही आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

(Journal Title - Sociological bulletin, ISSN 0038-0229,Source - 2012, vol. 61, no2, pp. 195-231 [37 page(s) (article)] (1/4 p.), Language – English,Publisher - Indian Sociological Society, New Delhi,INIST-CNRS, Cote INIST : 22261, 35400050209775.0010)

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
देवांचे देव

"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल(Clan) भारतीय धर्मशास्त्रातील काही "देव" निसर्गामधील विविध शक्ती...

 
 
 
देवांचे देव

"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल(Clan) भारतीय धर्मशास्त्रातील काही "देव" निसर्गामधील विविध शक्ती...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page