भास्कराचार्यांचे पिलखोड
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलानामाच्या लोकांचे कुलग्राम असलेल्या "पिलखोड" या गावाचे वैशिष्ट्य असे की शून्याचा शोध लावणारे थोर गणितज्ञ "भास्कराचार्य" व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार "केकी मूस" या गावाने संपूर्ण जगाला दिले.
त्यांच्यामुळे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, थोर समाज सेवक बाबा आमटे, राजकारण व समाजकारणा मधील जयप्रकाश नारायण,शंकर देव,साने गुरुजी, पंडित महादेव शास्त्री जोशी, महर्षी अण्णासाहेब कर्वे, थोर लेखक ना.ह.आपटे, ना.सि.फडके, श्री.म.माटे, आचार्य अत्रे तसेच गीतकार वसंत देसाई यांची पायधूळ या गावाला लागली.




Comments