"भारतीय रागदारी - भाग - २३अ"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 1 min read
"भारतीय रागदारी - भाग - २३अ"
©दिलीप वाणी,पुणे
माझ्या "भारतीय रागदारी" या लेखमालेला प्रतिसाद देणार्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! तीर्थरूपांच्या सततच्या बदल्यांमुळे माझी "संगीत साधना" थांबली.त्यामुळे आरतीने सांगीतल्याप्रमाणे भातखंडे गुरूजींकडून संगीताचे विशेष ज्ञान प्राप्त करू शकलो नाही.त्यामुळे माझे शिक्षक जसे बासरीवर बोटे फिरवायचे तशीच बोटे फिरवित गेलो.जो स्वर कानाला चांगला वाटला तो पुन्हा पुन्हा वाजवू लागलो.एवढेच माझे ज्ञान ! आता मात्र त्याचा "वैद्यकीय अभ्यास" सुरू केला आहे. त्याला Dopamine,Serotonin, Oxytocin असे नानाविध Neurotransmitter जबाबदार असतात असे आत्ताशी लक्षात येऊ लागले आहे.वेळ आली की सांगेन.सध्या
केवळ "कानसेन" होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातून काय गवसले ? ते ऐका.आरतीने सुचवलेली
"Bhatkhande Notation System" वाचली.काय सांगते.वाचा.
1.Each separate note will be one beat e.g. S R G M (each is one beat) 2.Two notes together SR GM PD is double speed (in one beat there are two notes)
3.Four notes together SRGM RGMP GMPD is four time speed (in one beat four notes)
4.In Hindustani (North Indian) classical music, an "octave" is called "saptak" and has seven notes called swara.These notes are sa, re, ga, ma, pa, dha, ni (similar to the Western do re mi fa so la ti).
5.The first and fifth notes (sa and pa) have only one variant.
6.The other five notes (re, ga, ma, dha, and ni) have two variants each.
7.The notes re, ga, dha, and ni have natural and flat variants, while ma has a natural and a sharp variant.
8.All together, therefore, there are 12 distinct pitches (shruti) in an octave when variants are included.




Comments