"भारतीय रागदारी - भाग - ३२"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 1 min read
"भारतीय रागदारी - भाग - ३२"
©दिलीप वाणी,पुणे
माझ्या "भारतीय रागदारी" या लेखमालेला प्रतिसाद देणार्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! तीर्थरूपांच्या सततच्या बदल्यांमुळे माझी "संगीत साधना" थांबली.त्यामुळे आरतीने सांगीतल्याप्रमाणे भातखंडे गुरूजींकडून संगीताचे विशेष ज्ञान प्राप्त करू शकलो नाही.त्यामुळे माझे शिक्षक जसे बासरीवर बोटे फिरवायचे तशीच बोटे फिरवित गेलो.जो स्वर कानाला चांगला वाटला तो पुन्हा पुन्हा वाजवू लागलो.एवढेच माझे ज्ञान ! आता मात्र त्याचा "वैद्यकीय अभ्यास" सुरू केला आहे. त्याला Dopamine,Serotonin, Oxytocin असे नानाविध Neurotransmitter जबाबदार असतात असे आत्ताशी लक्षात येऊ लागले आहे.वेळ आली की सांगेन.सध्या केवळ "कानसेन" होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातून काय गवसले ? ते ऐका.
1.The Bhatkhande system works well for those who notate music by hand in Devanagari, but is inconvenient for writing or sharing notations digitally. 2.This is one of the reasons websites on Hindustani music tweak it in an effort to adapt it to the digital medium.
3.There is no uniformity, as the digitization of Indian music is still in its infancy and there is a lot of experimentation going on.
4.Until a new system suited for the digital medium is perfected and popularized, we may have no choice but to put up with this lack of uniformity.
Kommentare