"मणिपूर संघर्षामागचे अतिरेकी - भाग ६४"
- dileepbw
- Sep 6, 2023
- 1 min read
"मणिपूर संघर्षामागचे अतिरेकी - भाग ६४"
वरवर "हिंदू-ख्रिश्चन धार्मिक संघर्षा" चे स्वरूप धारण केलेल्या मणिपूर संघर्षाला रोज नवनवीन आयाम प्राप्त होत आहेत.जयाने पाठवलेला "खनिज संपत्ती" चा व "आदिवासी शोषणा" च्या ताज्या आयामाबद्दल तुम्हाला सांगीतले.चंदूने सांगीतलेले "अफूशेतीचे अर्थकारण" व त्यात असलेला म्यानमारच्या "अतिरेक्यांचा सहभाग" कानावर आल्याने त्यांचा अभ्यास केला.तो पण सांगीतला.आज चंदूने "Meitei Manipuri - Hindu Vaishnav" यांचा प्राचीन इतिहास सांगीतला आहे.म्हणून खोलात जाऊन त्याचा अभ्यास केला.
सांगतो क्रमश: ! वाचा.
1."Ima Market" a 500 years old Keithel (“market” in Meitei language) in Imphal, is the only market in the world that is run exclusively by women merchants.
2.The Government of Manipur passed unusual laws like “male shopkeepers are illegal inside the Ima market complex”, thereby enhancing women empowerment in the society.
3.This market has 3 major complexes, named after 3 goddesses of ancient Meitei ethnic religion (Sanamahism) —
- Leimarel Sidabi (mother earth goddess),
- Imoinu (wealth goddess)
- Phouoibi (agriculture & food goddess).




Comments