मध्य आशियातील देव
- dileepbw
- Sep 8, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या,महाभारत काळापासून माहित असलेल्या,"ऋषिका" जमातीच्या,"देव" कुलाची माहिती
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या,महाभारत काळापासून माहित असलेल्या,"ऋषिका" जमातीच्या "देव" कुलाचे घटक मुख्यतः जळगाव जिल्यामधील चाळीसगाव तालुक्यातील 'पिलखोड(Coordinates: 20°31'54"N 74°49'1"E, PIN Code - 424101)" या चाळीसगाव पासून २० कि.मी. अंतरावरील, "गिरणा" नदीच्या काठावरील गावामधे येउन स्थिरावले.
"देव" कुलाच्या "पिलखोड" या कुलग्रामाचे वैशिष्ट्य असे की या कुलग्रामावरील एक शोध निबंधही आंतरराष्ट्रीय नियतकालिकात(Journal Title - Sociological bulletin, ISSN 0038-0229,Source - 2012, vol. 61, no2, pp. 195-231 [37 page(s) (article)] (1/4 p.), Language – English,Publisher - Indian Sociological Society, New Delhi,INIST-CNRS, Cote INIST : 22261, 35400050209775.0010) प्रसिद्ध झाला आहे.
दिल्ली विद्यापीठाचे प्रा.डॉ.बी.एस.बावीस्कर(कृपया फोटो पहा) यांचा हा १९३० सालामधील लेख समस्त "देव" कुलबांधवांनी नक्की वाचला पाहिजे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments