"महाराष्ट्र राज्य लाड (सका) शाखीय वाणी शेतकरी सेतु"
- dileepbw
- Sep 9, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव श्री.प्रमोद येवले यांनी समाजातील शेतकरी मित्रांना शेती विषयी मार्गदर्शन करण्यासाठी एक संघटन असावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या मार्गदर्शनामध्ये खालील विषयांचा समावेश असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे :-
१.शेती विषयी अत्याधुनिक तंत्रज्ञान
२.शेती कशी करावी या विषयी योग्य माहिती
३.कडधान्य,पालेभाज्या,फळे व फुले यांचे मुख्य मार्केट मधील रोजचे भाव
४.पाण्याचे नियोजन
इत्यादी विषयी माहिती असे या गृपचे स्वरुप असावे.
"महाराष्ट्र राज्य लाड (सका) शाखीय वाणी शेतकरी सेतु" असा प्रगतिशील शेतकरी व ग्रामीण भागातील शेतकरी तरुण यांचा व्हाट्सअप ग्रुप बनवावा.
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील प्रगतिशील शेतकरी व ग्रामीण भागातील तरुण शेतकरी यांनी या सूचनेचा जरूर विचार करावी.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - गट १ - ९४४०, गट २ - ४५२७, गट ३ - ४१५७)




Comments