रामचरितमानस मधील देव
- dileepbw
- Sep 8, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या,महाभारत काळापासून माहित असलेल्या,"ऋषिका" जमातीच्या,"देव" कुलाची माहिती
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या,महाभारत काळापासून माहित असलेल्या,"ऋषिका" जमातीच्या,"देव" कुलबांधवांची काही कुलग्रामे (पिलखोड,हरेश्वर पिंपळगाव,टाकळी इ.) जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात आहेत.
प्राचीन काळी गौतम ऋषी "गौताला" या चाळीसगाव जवळील ग्रामामध्ये वास्तव्याला होते असा उल्लेख "रामचरितमानस" या ग्रंथामध्ये आढळतो. त्या ठिकाणी आता "गौताला औत्रम घाट अभयारण्य" वसलेले आहे.(कृपया फोटो पहा)
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या,महाभारत काळापासून माहित असलेल्या,"ऋषिका" जमातीच्या,"देव" कुलबांधवांनी "गौतम ऋषी" यांच्या चरित्राचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास त्यांना त्यांचा इतिहास गवसू शकेल.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments