"राग भीमपलासी - ऐ गुलबदन ऐ गुलबदन"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 2 min read
"राग भीमपलासी - ऐ गुलबदन ऐ गुलबदन"
©दिलीप वाणी,पुणे
उदयने आज "राग भीमपलासी" मधे गुंफलेले
"प्रोफेसर" या चित्रपटातील शंकर - जयकिशन यांनी संगीतबध्द केलेले,हसरत जयपुरी या गीतकाराचे,शम्मी व कल्पना यांच्यावर चित्रीत झालेले "ऐ गुलबदन ऐ गुलबदन" हे गीत सादर केले आहे. या गीताला १९६२ साली फिल्मफेयर पुरस्कार प्राप्त झाला होता.परवाच उदयने १९६० सालातल्या "काला बाजार" या चित्रपटातील रफीचे सचिनदांनी संगीतबध्द केलेले, शैलेंद्र यांनी रचलेले व पडद्यावर देव आनंद व वहिदा रेहमान यांनी सादर केलेले "खोया खोया चाँद,खुला आसमां" हे याच "राग भीमपलासी" मधे गुंफलेले गीत प्रसृत केले होते.त्यावेळी मी "राग भीमपलासी" ची संखोल तांत्रिक माहिती दिली होती.ती दीप्या,उदय, टोपी व आरती या संगीतप्रेमींना आवडली असावी. अशी आशा करतो.आज "ऐ गुलबदन ऐ गुलबदन" हे संपुर्ण गीत ऐकू या.
ऐ गुलबदन ऐ गुलबदन फूलों की महक काँटों की चुभन
तुझे देख के कहता है मेरा मन
कहीं आज किसी से मुहब्बत ना हो जाए
कहीं आज किसी से मुहब्बत ना हो जाए
ऐ गुलबदन ऐ गुलबदन फूलों की महक काँटों की चुभन
तुझे देख के कहता है मेरा मन
कहीं आज किसी से मुहब्बत ना हो जाए
कहीं आज किसी से मुहब्बत ना हो जाए
क्या हसीन मोड़ पर आ गई ज़िंदगानी
की हक़ीक़त न बन जाए मेरी कहानी
क्या हसीन मोड़ पर आ गई ज़िंदगानी
की हक़ीक़त न बन जाए मेरी कहानी
जब आहें भरे ये ठंडी पवन
सीने में सुलग उठती है अगन
तुझे देख के कहता है मेरा मन
कहीं आज किसी से मुहब्बत ना हो जाए
कहीं आज किसी से मुहब्बत ना हो जाए
मैं तुम्हीं से यूँ आँखें मिलाता चला हूँ
कि तुम्हीं को मैं तुमसे चुराता चला हूँ
मैं तुम्हीं से यूँ आँखें मिलाता चला हूँ
कि तुम्हीं को मैं तुमसे चुराता चला हूँ
मत पूछो मेरा दीवानापन
आकाश से ऊँची दिल की उड़न
तुझे देख के कहता है मेरा मन
कहीं आज किसी से मुहब्बत ना हो जाए
कहीं आज किसी से मुहब्बत ना हो जाए
ऐ गुलबदन ऐ गुलबदन फूलों की महक काँटों की चुभन
तुझे देख के कहता है मेरा मन
कहीं आज किसी से मुहब्बत ना हो जाए
हे गीत ऐकताना माझ्या Oxytocin ची पातळी खूपच वाढली असावी.बदनाम वस्तीतल्या श्रीकृष्ण सारख्या भंगार सिनेमागृहात मी हा चित्रपट पाहिला होता.ललिता पवारने साकारलेल्या कडकलक्ष्मी सीतादेवीला गंडवून शम्मी कपूर वयस्कर प्राध्यापकाचे(प्रीतम) रूप धारण करून तिच्या मुलींना कसे पटवतो असे या सिनेमाचे कथानक ! हा चित्रपट पाहून माझ्या Oxytocin Levels उकळ्या मारू लागले होते.पण गंडवायला मला ना ललिता पवार सापडली ना कल्पना !




Comments