लोकमान्य टिळक फंडास भरघोस आर्थिक मदत
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
स्वातंत्र्य लढ्याला आर्थिक मदत म्हणून लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे नामपूरचे समाजबांधव "श्री.केशव उर्फ गणपतराव खुटाडे" व लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे समाजरत्न "श्री.नरहर गोपाळ अलई उर्फ बागलाणचे बाबा" यांनी लोकमान्य टिळक फंडास भरघोस आर्थिक मदत केली.




Comments