लिंगायत शिवधर्म
- dileepbw
- Sep 12, 2022
- 2 min read
हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(शाखीय) वाणी समाज व लिंगायत धर्मातील "शैव" पंथीय वाणी समाज गेली काही वर्षे "रोटी-बेटी" व्यवहाराने एकमेकांशी सामाजिक दृष्ट्या जोडले गेले आहेत.
त्यामुळे या धर्माची तोंड ओळख लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांना असली पाहिजे.
"लिंगायत" हा १२व्या शतकात स्थापना झालेला एक "शिवधर्म" आहे. लिंगायत हा भारतातील तिसरा मोठा धर्म आहे. या धर्माचे
अधिकतम उपासक कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरला, तमिळनाडू आणी भारतासह परदेशातही आहेत.
हा "एकेश्वरवादी" धर्म आहे. तामिळनाडु मध्ये हा धर्म "शिवाद्वैत" धर्म अथवा "विरशैव" धर्म म्हणून ओळखला जातो.
या धर्मातील काही संकल्पना खालील प्रमाणे :-
१. अष्टावर्ण
गुरु : लिंगायत साम्प्रदायमें गुरु को शिव का
प्रति रूप माना जाता है।
शिष्य की उद्धरणके लिये गुरु मु़ख्य है ओर शिष्य को धर्म मार्ग पर चलाते है।
२. लिंगः शिव प्रति रूप यानि विश्वात्मका साकार रूप हि लिंग है । लिंगमे त्रि प्रकार है :-
१) इष्टलिंग २)चरलिंग ३) स्थावरलिंग
इष्टलिंग को धर्म उपासक कंठमे धारण करते है ।
३. जंगम : लिंगायत साम्प्रदायमें जंगमो को सबसे उंचा स्थान है । और इनका कर्तव्य लिंगायत धर्मं का प्रचार,लोककल्याण, धर्मं पौरोहित्य, वेदाभ्यास, अध्ययन, अध्यापन
करना है । जंगम, लिंगायत साम्प्रदाय के
अध्यात्मिक और सामाजिक गुरु है ।
४. पादोदक : यानि गुरु की चरणको धोये पानीका अचमन
५. प्रसादः : शिवलिंगार्पि नैविद्य सेवन
६. विभूती : यानि भस्मसे माथे पर त्रीपुंड धारण करते है ।
७. रुद्राक्षि : शिखा, मस्तक, कंठ, गळा, करण,ओर् रुद्राक्षि से मुकुट बनाके धारण करते है वीरशैव
८. मंत्र : ओम नमः शिवाय पंचाक्षरि जप
९.षटस्थल :-
१ भक्तस्थल २ महेशस्थल ३ प्राणस्थल ४ लिंगस्थल ५ ऐक्यस्थल ६ शरणस्थल
१०.पंचाचार :
१ भर्त्याचार,२ लिंगाचार,३ सदाचार,४ गणचार ,५ शिवाचार
११.धर्मग्रंथ : वचन साहित्य,स्मृति इतिहास,
वर्षभेंद्र विजय, और प्रभुलिंगलिला, पेरिय पुराण , वचन , शैव काव्य
१२. विचार अवतार:
आत्मा,जंगम,धर्म,कर्म,मोक्ष,पंचाचार,शिव,लिंग,संसारतत्त्व,अष्टावर्ण,कृतार्थ,गुरुदर्श,
मान्यता
१३.प्राचीन वीरशैव धर्म :-· भक्तस्थल, महेशस्थल, लिंगस्थल,प्राणस्थल,शरणस्थल, जंगमस्थल, साँचा:वीरशैव दर्शन,परंपरा ज्योतिष,आयुर्वेद,आरती,भजन,दर्शन,दीक्षा, मन्त्र,पूजा,सत्संग,स्तोत्र,विवाह,लिंगधारण, जंगमदान
१४. लिंगायत संस्कार:- इष्टलिंग,दिक्षा संस्कार
१५. गुरु :- महात्मा बसवेश्वर
१६. लिंगायत क्षेत्र : काशी व समस्त शिवशक्ती क्षेत्र.
१७.पोटजाती :-
लिंगायत ढोर
लिंगायत मातंग
लिंगायत चांभार
लिंगायत सुतार
लिंगायत सोनार
लिंगायत कानोडी
लिंगायत कुंभार
लिंगायत कुल्लेकडगी
लिंगायत कोष्टी
लिंगायत गुरव
लिंगायत चतुर्थ
लिंगायत जंगम
लिंगायत तांबोळी
लिंगायत तिराळी
लिंगायत दीक्षावंत
लिंगायत देवांग
लिंगायत धोबी
लिंगायत न्हावी
लिंगायत पंचम
लिंगायत परीट
लिंगायत फुलारी
लिंगायत रेड्डी
लिंगायत माळि
लिंगायत लिंगडेर
लिंगायत लिंगधर
लिंगायत वाणी
लिंगायत शीलवंत
लिंगायत साळी
लिंगायत सुतार
वीरशैव लिंगायत
हिंदू लिंगायत
हिंदू वीरशैव
वरील माहिती समस्त सका(शाखीय) वाणी समाज बांधवांकडे असावी या उद्देशाने दिली आहे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ९०६८)




Comments