लाड सका(शाखीय) वाणी समाजाची "अहिराणी"
- dileepbw
- Sep 6, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव ह.भ.प.प्रा.डॉ.उदय चंद्रकांत पाटकर,प्राध्यापक संगणकशास्त्र, भारती विद्यापीठ,पुणे यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मराठीतील डाॅक्टरेट प्राप्त केल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
इंग्रजी भाषेतील काही दैनंदिन वापरातील वाक्ये खानदेशातील लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "अहिराणी" या सुप्रसिद्ध भाषेत रुपांतरीत करण्याचा यशस्वी प्रयत्न करून तो प्रबंध स्वरूपात सादर करून डाॅक्टरेट प्राप्त केलेले प्रा.डॉ.उदय चंद्रकांत पाटकर हे अहिराणी भाषेवर काम करणारे भारतातील पहिलेच डॉक्टर ठरले आहेत. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या दीड लाख)




Comments