लाडशाखीय वाणी जातगंगा
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील "सामाजिक उत्क्रांती व परिवर्तन"
इ.स.१९३९-४० या काळात वीरगाव,तालुका सटाणा,जिल्हा नाशिक येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी" समाजाच्या जंगी अधिवेशनात, "वरिष्ठ जातगंगा लाडशाखीय वाणी पंच मंडळ" या समाजाच्या केंद्रीय नियंत्रण संस्थेचे अध्यक्ष श्री.नरहर गोपाळ वाणी यांनी समाजाचे मोठे प्रबोधन केले.
याच अधिवेशनात महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी" समाजात "शिक्षणाचा प्रसार" व "औद्योगिक प्रगती" व्हावी अशी मागणी झाली.
(संदर्भ:-“बागलाणचे बाबा",पृष्ठ क्र.५६,लेखक -प्रा.डॉ.प्रभाकर मांडे, प्रकाशक-गोदावरी प्रकाशन).
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments