"लाड" शब्दाची उत्पत्ती
- dileepbw
- Jan 14, 2015
- 1 min read
Updated: Sep 5, 2022
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचा विस्मृतीमध्ये गेलेला प्राचीन इतिहास
लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजाच्या नावातील "लाड" म्हणजे "लाड देश/लाट देश/गुजरात" हा प्रांत बुद्ध काळात "लढा/लाट(Ladha/Lat)" या नावाने ओळखला जात असे.
या "लढा/लाट(Ladha/Lat)" प्रांतातून सध्याच्या महाराष्ट्र राज्यात म्हणजे बुद्ध काळातील "अश्मक (Assaka/Ashmaka)" या राष्ट्रात उपजीविकेसाठी बराच मोठा लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज स्थलांतरित झाला.
त्यामुळे लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजाच्या “सका/शक/Scythian” पूर्वजांचे "गोदावरी" नदीच्या उत्तरेला राहणारे ते "अश्मक (Assaka/Ashmaka)" व "गोदावरी" नदीच्या दक्षिणेला स्थलांतरित झालेले ते "मूलक/अलक(Mulaka/Alak)” असे दोन गटात विभाजन झाले.
(संदर्भ:- कौटिल्याचे अर्थशास्त्र).






Comments