top of page

वाणी समाजाचे "कुलग्रामा" नुसार वर्गीकरण

  • dileepbw
  • Nov 8, 2022
  • 1 min read

महाराष्ट्रातील "वाणी" समाजाचे "कुलग्रामा" नुसार वर्गीकरण

मिरतवाल,गांधारीया,माहूर/महोर/माथुर,नरसिंगपुरे,माहोरे,अयोध्यावासी/अवधीया/अवधपुरीया,मध्यदेशिया, कमलपूरिया, इंदुरीया, कोल्हापुरी, काश्मिरी, गंगवाल, गढवाली, गंगरारा, गुजरवाला, गोरखे, गंगापारी, थलणारा, चितोडे, जीन्गोपारी, द्वारकावासी, दिल्लीवाला,पुष्करवाला,पटनीया,पटनापुरी,मैथल,राजपुरी,सौराष्ट्रीय इत्यादी !

महाराष्ट्रातील "वाणी" समाजाचे "कुलनामा" नुसार वर्गीकरण पाहिल्यास "लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज" हा "दक्षिण गुजरात(लाड/लाट देश)" येथून महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्याचे सहज लक्षात येते.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page