top of page

वर्णसंकर

  • dileepbw
  • Sep 7, 2022
  • 1 min read

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" वंशाच्या,"पर्णी(Parni) /पणी" म्हणजे "वाणी" लोकांची वैशिष्ठ्ये

"सका/शक/Scythian" वंशाच्या पुरूषांच्या व "ऑस्ट्रेलोईड (Austreloid)" वंशाच्या स्त्रियांच्या वर्णसंकराला कारणीभूत होती ती तत्कालीन भारतीय सामाजिक व्यवस्था व भारतीय विवाह संस्था !

त्या काळात ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य व शूद्र याच सामाजिक "अनुलोम" क्रमाने वराला वधू निवडण्याचा अधिकार होता.त्यामुळे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" वंशाच्या,"पर्णी (Parni) /पणी" म्हणजे "वाणी" लोकांना एक तर सम वर्णाची म्हणजे "वैश्य" किंवा "अनुलोम' वर्णाची म्हणजे "शूद्र" वर्णाची वधू निवडण्याचा अधिकार होता.

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे,"सका /शक /Scythian" वंशाचे,"पर्णी (Parni) /पणी" म्हणजे "वाणी" लोक हे मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेले लोक ! त्यामुळे "सका/शक/Scythian" वंशाच्या पुरुषांची संख्या "सका/शक/Scythian" वंशाच्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा खूपच जास्त ! त्यातच "प्रतिलोम" म्हणजे ब्राह्मण किंवा क्षत्रिय वधूशी विवाह करण्यास सामाजिक बंदी ! त्यामुळे साहजिकच लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या, "सका/शक/Scythian" वंशाच्या,"पर्णी (Parni) /पणी" म्हणजे "वाणी" लोकांनी "ऑस्ट्रेलोईड (Austreloid)" वंशाच्या वधू निवडल्या व "सका/शक/ Scythian व "ऑस्ट्रेलोईड (Austreloid)" वर्णसंकराला सुरुवात झाली.

(संदर्भ:- मनुस्मृती व Mahabharat, Bha. Pa.174 A.A.48).

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page