वाणी समाजाचा ग्रीक,पारशी व चीनी इतिहासाकारांनी लिहिलेला इतिहास
- dileepbw
- Apr 15, 2015
- 1 min read
Updated: Sep 5, 2022
महाराष्ट्रातील "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांचा ग्रीक, पारशी व चीनी इतिहासाकारांनी लिहिलेला इतिहास "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या, "सका/शक/Scythian" वंशाच्या मध्य आशियातील पूर्वजांना पारशी लोक "सका/साकी(Saka/Sacae, - संदर्भ - झेंद अवेस्ता), भारतीय लोक "शक(शक - संदर्भ – महाभारत. महाभारतात लाड सका वाणी समाजाच्या, "सका/शक/Scythian" वंशाच्या या लढवय्या पूर्वजांचा उल्लेख कम्बोज, पहलव, ऋषिका, पारद व दारदस असा एकत्रिपणे "पंचगण" म्हणून केलेला आढळतो)", ग्रीक लोक सायथीयन/साकी-साईथ (Scythian/Sacae/Scyths - संदर्भ -Herodotus (VII.64) अशा विविध नावानी ओळखत असत.







Comments