top of page

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतला शहीद कै.श्री.शरद जी.वाणी

  • dileepbw
  • Sep 11, 2022
  • 2 min read

समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांना १ मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील खालील १०७ हुतात्म्यांचे पुण्यस्मरण करणे उचित ठरेल.

१) सिताराम बनाजी पवार

२) जोसेफ डेव्हिड पेजारकर

३) चिमणलाल डी. शेठ

४) भास्कर नारायण कामतेकर

५) रामचंद्र सेवाराम

६) शंकर खोटे

७) धर्माजी गंगाराम नागवेकर

८) रामचंद्र लक्ष्मण जाधव

९) के. जे. झेवियर

१०) पी. एस. जॉन

११) शरद जी. वाणी

१२) वेदीसिंग

१३) रामचंद्र भाटीया

१४) गंगाराम गुणाजी

१५) गजानन ऊर्फ बंडू गोखले

१६) निवृत्ती विठोबा मोरे

१७) आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर

१८) बालप्पा मुतण्णा कामाठी

१९) धोंडू लक्ष्मण पारडूले

२०) भाऊ सखाराम कदम

२१) यशवंत बाबाजी भगत

२२) गोविंद बाबूराव जोगल

२३) पांडूरंग धोंडू धाडवे

२४) गोपाळ चिमाजी कोरडे

२५) पांडूरंग बाबाजी जाधव

२६) बाबू हरी दाते

२७) अनुप माहावीर

२८) विनायक पांचाळ

२९) सिताराम गणपत म्हादे

३०) सुभाष भिवा बोरकर

३१) गणपत रामा तानकर

३२) सिताराम गयादीन

३३) गोरखनाथ रावजी जगताप

३४) महमद अली

३५) तुळशीराम पुंजाजी बेलसरे

३६) देवाजी सखाराम पाटील

३७) शामलाल जेठानंद

३८) सदाशिव महादेव भोसले

३९) भिकाजी पांडूरंग रंगाटे

४०) वासुदेव सुर्याजी मांजरेकर

४१) भिकाजी बाबू बांबरकर

४२) सखाराम श्रीपत ढमाले

४३) नरेंद्र नारायण प्रधान

४४) शंकर गोपाल कुष्टे

४५) दत्ताराम कृष्णा सावंत

४६) बबन बापू भरगुडे

४७) विष्णू सखाराम बने

४८) सिताराम धोंडू राडये

४९) तुकाराम धोंडू शिंदे

५०) विठ्ठल गंगाराम मोरे

५१) रामा लखन विंदा

५२) एडवीन आमब्रोझ साळवी

५३) बाबा महादू सावंत

५४) वसंत द्वारकानाथ कन्याळकर

५५) विठ्ठल दौलत साळुंखे

५६) रामनाथ पांडूरंग अमृते

५७) परशुराम अंबाजी देसाई

५८) घनश्याम बाबू कोलार

५९) धोंडू रामकृष्ण सुतार

६०) मुनीमजी बलदेव पांडे

६१) मारुती विठोबा म्हस्के

६२) भाऊ कोंडीबा भास्कर

६३) धोंडो राघो पुजारी

६४) हृदयसिंग दारजेसिंग

६५) पांडू माहादू अवरीरकर

६६) शंकर विठोबा राणे

६७) विजयकुमार सदाशिव भडेकर

६८) कृष्णाजी गणू शिंदे

६९) रामचंद्र विठ्ठल चौगुले

७०) धोंडू भागू जाधव

७१) रघुनाथ सखाराम बीनगुडे

७२) काशीनाथ गोविंद चिंदरकर

७३) करपैया किरमल देवेंद्र

७४) चुलाराम मुंबराज

७५) बालमोहन

७६) अनंता

७७) गंगाराम विष्णू गुरव

७८) रत्नु गोंदिवरे

७९) सय्यद कासम

८०) भिकाजी दाजी

८१) अनंत गोलतकर

८२) किसन वीरकर

८३) सुखलाल रामलाल बंसकर

८४) पांडूरंग विष्णू वाळके

८५) फुलवरी मगरु

८६) गुलाब कृष्णा खवळे

८७) बाबूराव देवदास पाटील

८८) लक्ष्मण नरहरी थोरात

८९) ठमाबाई विठ्ठल सूर्यभान

९०) गणपत रामा भुते

९१) मुनशी वझीरअली

९२) दौलतराम मथुरादास

९३) विठ्ठल नारायण चव्हाण

९४) देवजी शिवन राठोड

९५) रावजीभाई डोसाभाई पटेल

९६) होरमसजी करसेटजी

९७) गिरधर हेमचंद लोहार

९८) सत्तू खंडू वाईकर

९९) गणपत श्रीधर जोशी

१००) माधव राजाराम तुरे(बेलदार)

१०१) मारुती बेन्नाळकर

१०२) मधूकर बापू बांदेकर

१०३) लक्ष्मण गोविंद गावडे

१०४) महादेव बारीगडी

१०५) कमलाबाई मोहिते

१०६) सिताराम दुलाजी घाडीगांवकर

१०७) शंकरराव तोरस्कर

या हुतात्म्यांपैकी अकराव्या क्रमांकावरील कै.श्री.शरद जी. वाणी यांच्याबद्दल कोणा लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांला अधिक माहिती असल्यास त्यांनी ती या अभ्यासगटात अवश्य प्रसृत करावी.ही नम्र विनंती.

दि.२१ नोव्हेंबर १९५६ ते दि. १ मे १९६० या काळात सुरू असलेल्या या "संयुक्त महाराष्ट्र चळवळी" नंतर व या हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई सह महाराष्ट्र निर्माण झाला.

महाराष्ट्र एकीकरण मुंबई सह हा इतिहास महाराष्ट्र शिक्षण पाठ्यपुस्तकात येण्याची आवश्यकता आहे.

कै.श्री.शरद जी.वाणी यांच्याबद्दलचा प्रश्न अनुत्तरित राहू नये.हीच सदिच्छा !

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page