सोलापूर सखी
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
"लाड सका(शाखीय)" वाणी समाजात विवाह संस्काराने नव्याने दाखल झालेल्या पूर्वाश्रमीच्या "लिंगायत" वाणी समाजातील महिलांनी सौ.गायत्री जितेंद्र सोनजे यांच्या अध्यक्षतेखाली "सोलापूर सखी" या नावाने महिला मंडळ स्थापन केले आहे.
"एक मुलगी शिकली तर संपूर्ण घर शिकवते" या न्यायाने "सोलापूर सखी मंडळाने", "युवा अस्तित्व फाऊंडेशन" च्या सहकार्याने सखींच्या ऊज्वल भविष्यासाठी "संगणक प्रशिक्षण" देण्याचे काम हाती घेतले आहे.(संपर्क - ९०११९९४०५१)
१.प्रशिक्षक - श्री.प्रविणजी सोनावणे
(आय.टी.ईंजिनीअर)
(सदस्य युवा अस्तित्व फाऊंडेशन)
२.किरण माणिकराव पाटिल
" युवा अस्तित्व फाऊंडेशन "
मो.नं.9595956743
"लाड सका(शाखीय)" वाणी समाजात नव्याने दाखल झालेल्या या महिलांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ८८२४)




Comments