top of page

सोळा कुलस्वामिनी व कानुबाई मातेच्या उत्सव -२०२२

  • dileepbw
  • Sep 22, 2022
  • 1 min read

🌷 *सस्नेह निमंत्रण* 🌷

🚩👣 *सोळा कुलस्वामिनी व कानुबाई मातेच्या उत्सव तसेच जागर सोहळा*👣🚩

बुधवार दिनांक २८/०९/२०२२ रोजी, संध्याकाळी ५.३० ते रात्री १०.३०

सस्नेह नमस्कार🙏

आदरणीय समाज बंधू-भगणीनो

आपण आतुरतेने वाट बघत असलेल्या सालाबादप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सवात साजरा होणाऱ्या *आपल्या सोळा कुलस्वामिनी व कानुबई मातेचा उत्सव तसेच जागर या वर्षीही नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला बुधवारी दिनांक ,२८/०९/२०२२ रोजी, संध्याकाळी ५.३० ते सायं १०.३० या वेळेत *विमल गार्डन मंगल कार्यालय राम नगर रहाटणी येथे करण्याचे योजिले आहे. तरी *आपण सहकुटुंब सह परिवार मातेच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.* ही नंम्र वीनंती

🔸 *कार्यक्रम नियोजन*

५.३० पासून कानुबाई मातेचा गीतांचा भव्य कार्यक्रम,

सायंकाळी ०७ वा महाआरती

रात्री ८ ते १०.३० महाप्रसाद

*🎤🎹🥁विशेष आकर्षण 🎤🎹🥁*

*कानुबाई मातेच्या गीताचा भव्य कार्यक्रम* सादरकरते : कानुबाई फ्रेंडस सर्कल ग्रुप , शिरपुर, धुळे, पुणे (गायक - सागर देशमुख व दिलीप बाशिंगे )

*विनंती- कार्यक्रमाला शक्य आसल्यास *बांधवांनी पांढरा कुर्ता व भगिनींनी निळ्या कलरची साडी परिधान करावी*

🔸 *निमंत्रक*🔸

▪ *लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळ पिंपरी चिंचवड शहर

🔸 *गुगल दिशा दर्शक*🔸

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page