सका/शक/Scythian पूर्वज
- dileepbw
- Sep 13, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांचा इतिहास
महाराष्ट्रातील "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांना मध्य आशियातील, "सायबेरिया" प्रांतातील, "टुंड्रा" या गवताळ प्रदेशात वास्तव्याला असताना उपजीविकेसाठी दूर दूर जाण्याचे प्रसंग येत असत. (कृपया "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या स्थलांतराचा नकाशा पहा)
तेव्हा या "सका/शक/Scythian" वंशाच्या टोळीतील काही लोक काही काळ इतस्तः विखुरले जात. नव्या वातावरणात त्यांचे नवे जीवन, नवे उत्सव, नव्या चालीरीती, नव्या श्रद्धा सुरु होत. अशा प्रकारे "सका/शक/Scythian" वंशाच्या मुळच्या एकाच टोळीच्या अनेक टोळ्या तयार होत.
या टोळ्यांमध्ये संघर्षाचे प्रसंगही येत.पराभूत टोळीला परागंदा व्हावे लागत असे. त्यामुळे "सका/शक/Scythian" वंशाच्या प्रत्येक टोळीला एका बलिष्ट नेत्याची आवश्यकता असे."सका/शक/Scythian" वंशातील सर्वात कर्तबगार व बलिष्ठ गट(Saka masagatte) संपूर्ण टोळीचा प्रमुख बनत असे.या टोळी प्रमुखाला उत्कृष्ट "अश्वविद्या" व "धनुर्विद्या" प्राप्त झालेली असणे आवश्यक होते.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments