समाजाचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
"श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ बागलाणचे बाबा" यांनी स्वतः असहकार व कायदेभंगाच्या चळवळीत सहभाग घेतला.
“भिलवडीचा जंगल सत्याग्रह” घडवून आणला.
"कोंडवाडे फोडण्या" च्या आंदोलनात सहभागी झाले.
"सारावाढ विरोधी" आंदोलन यशस्वीरीत्या चालवले.
ब्रिटीश कायद्यांचा भंग करणारा हा "भिलवडीचा जंगल सत्याग्रह" व “सारावाढ विरोधी आंदोलन”, सरदार वल्लभभाई पटेल यांनी गुजरातमध्ये "बार्डोली" येथे सुरु केलेल्या "ब्रिटीश कायदेभंगा'च्या चळवळीचाच एक भाग बनला.
स्वतः "सरदार वल्लभभाई पटेल" यांनी नामपुरला येउन या चळवळीसाठी मार्गदर्शन केले.




Comments