समाजरत्न श्री. गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील "सामाजिक उत्क्रांती व परिवर्तन"
इ.स.१९५२ साली सत्याग्रहाच्या चळवळीचे, तसेच जंगल सत्याग्रह व सारावाढ विरोधी आंदोलनाचे "बागलाण" मधील खंदे पुरस्कर्ते, महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी" समाजाचे "समाजरत्न" श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांचे दुख:द निधन झाले.
दि.३१ मे,१९५९ रोजी श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांच्या चरित्राचे "तर्कतीर्थ श्री.लक्ष्मणशास्त्री जोशी" यांच्या हस्ते नामपूर येथे प्रकाशन झाले.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments